रेशन कार्ड ई-केवायसी आता मोबाईलवरून! धान्य बंद होण्यापूर्वी ‘अशी’ पूर्ण करा प्रक्रिया
रेशन कार्डमधील प्रत्येक सदस्याची केवायसी करणे बंधनकारक; शेवटचे काही दिवस शिल्लक. रेशन कार्ड ई-केवायसीचे महत्त्व महाराष्ट्र राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे सरकारने अनिवार्य केले आहे. जर रेशन कार्डमधील सदस्यांची केवायसी पूर्ण झाली नाही, तर संबंधित सदस्याचे नाव रेशन कार्डमधून कट होऊ शकते किंवा कुटुंबाचे रेशन धान्य बंद … Read more








